
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
दहशतवाद आणि ड्रग्ज तस्करी ही एकमेकांना पूरक अशी गुन्हेगारी साखळी असून त्याविरोधात देशांनी एकत्रितपणे लढणे गरजेचे आहे असं मोदी म्हणाले, जी-२० बैठकीत ते बोलत होते. ...

ज्योतिष :राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस.. वाचा काय सांगते तुमची रास ...

ठाणे :भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
जेथे मारहाण झाली तेथेच शिंदेसेनेकडून फटाक्यांची आतषबाजी, घरांच्या मुद्रांक शुल्कावरून श्रेयवादाची लढाई ...

मुंबई :भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
कोणत्याही भाषिकाने कोणत्याही भाषेवर अत्याचार करू नये, पण, भाषिक प्रांतवाद भाजपनेच सुरू केला आणि खापर मात्र आमच्यावर फोडताहेत असा आरोपही त्यांनी केला. ...

महाराष्ट्र :शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
छत्रपती शिवाजी महाराजांनी जातपात धर्म पंथ न बघता एक आदर्श राज्य घडवले. तोच आदर्श घेऊन शिवसेना पुढे जात आहेत असं शिंदेंनी म्हटलं. ...

महाराष्ट्र :कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
डोंबिवलीत शिंदेसेनेच्या आमदारांवर भाजप टीका करते तर ठाण्यात भाजपचा नेता शिंदेसेनेच्या शाखाप्रमुखाच्या कानाखाली मारतो. ठाण्यात शिवसेना दिवंगत आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेली असताना भाजपसमोर नांगी टाकते का अशी चर्चा सुरू आहे. ...

मुंबई :'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
मूळ सदस्य निधनानंतर सोसायटीने 'नॉमिनी'ला सदस्यत्व दिले होते. मात्र, मूळ सदस्याच्या वारसांनी या निर्णय विभागीय निबंधकांकडे आव्हान दिले. ...

क्राइम :पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
पिस्तूल तयार करण्याचे साहित्य, शस्त्राचे सुटे भाग जप्त केले. धातू तयार करण्यासाठी बनविलेल्या भट्टया नष्ट केल्या. ...

सातारा :एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस नाट्यमय घडामोडींचा साक्षीदार ठरला ...

राष्ट्रीय :हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
37 Naxal Surrender in Hyderabad: आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये हिडमाचा जवळचा सहकारी कोयदा संबैयाचा समावेश. ...

नागपूर :मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
Nagpur : शुक्रवारी सकाळच्या वेळी सिव्हिल लाइन्सची स्थिती सर्वात चिंताजनक होती, जिथे एक्यूआय २६१ पर्यंत पोहोचला होता. महाल भागात २५८ पातळीची नोंद झाली. ...
